‘नेहमीच येतो मग पावसाळा‘ असं म्हटल्याप्रमाणे दरवर्षी होणारी ‘जागितक हवामान परिषद’ ही साधारणपणे जून-जुलै पासून चर्चेत यायला सुरवात होते .त्यातल्यात्यात पयार्वरणवादी , संयुक्तराष्ट्र संघ व त्यांच्याशी  संबंधीत संस्था , राज्यकर्ते, कारखानदार , स्वयंसेवी संस्था व माध्यमांचे प्रितिनधी अशा अनेक स्तरांवर या…