३ डिसेंबर २०१८ या तारखेकडे सगळ्याच पर्यावरण विषयक काम करणाऱ्या लोकांचं आणि अर्थातच आंतरराष्ट्रीय संस्था व देशांचं लक्ष लागलेला होतं. वैश्य नेहमीचाच हवामान बदलाची परिषद पोलंड मधल्या कॅटोविसा या शहरात सुरु होणार होती. युरोपियन देशातली कोळसा उत्पादन करणारी कंपनी कॅटोविसामध्ये असल्यामुळे…
सिल्क रोड – रेशीम मार्ग
रेशीम मार्ग नावातच एक वेगळ आकर्षण असणारा हा आंतरराष्ट्रीय रस्ता पूर्वे पासून पश्चीमे पर्यंत जोडला गेलेला आहे. ऐतिहासिक काळापासून व्यापार उदीम करण्यासाठी चीन मधून दक्षिण युरोप, अरबी द्वीपकल्प, पूर्व आफ्रिका तसेच मध्य, दक्षिण आणि पूर्व आशियासोबत जोडणारे जमिनीवरील व सागरी ऐतिहासिक…
ट्रम्प टॉवरची छाया व कॉप वीलेजची माया
‘नेहमीच येतो मग पावसाळा‘ असं म्हटल्याप्रमाणे दरवर्षी होणारी ‘जागितक हवामान परिषद’ ही साधारणपणे जून-जुलै पासून चर्चेत यायला सुरवात होते .त्यातल्यात्यात पयार्वरणवादी , संयुक्तराष्ट्र संघ व त्यांच्याशी संबंधीत संस्था , राज्यकर्ते, कारखानदार , स्वयंसेवी संस्था व माध्यमांचे प्रितिनधी अशा अनेक स्तरांवर या…