रेशीम मार्ग नावातच एक वेगळ आकर्षण असणारा हा आंतरराष्ट्रीय रस्ता पूर्वे पासून पश्चीमे पर्यंत जोडला गेलेला आहे. ऐतिहासिक काळापासून व्यापार उदीम करण्यासाठी चीन मधून दक्षिण युरोप, अरबी द्वीपकल्प, पूर्व आफ्रिका  तसेच मध्य, दक्षिण आणि पूर्व आशियासोबत जोडणारे जमिनीवरील व सागरी ऐतिहासिक…