३ डिसेंबर २०१८ या तारखेकडे सगळ्याच पर्यावरण विषयक काम करणाऱ्या लोकांचं आणि अर्थातच आंतरराष्ट्रीय संस्था व देशांचं लक्ष लागलेला होतं. वैश्य नेहमीचाच हवामान बदलाची परिषद पोलंड मधल्या कॅटोविसा या शहरात सुरु होणार होती. युरोपियन देशातली  कोळसा उत्पादन करणारी कंपनी कॅटोविसामध्ये असल्यामुळे…