Get In Touch

Wrasse climbing gourami amur pike Arctic char, steelhead sprat sea lamprey grunion. Walleye

Contacts
Location
523 Sylvan Ave, 5th Floor
Mountain View, CA 94041USA

Case Study Details

Indian-Achiver-Award-1

डॉ. विनिता आपटेंना इंडियन अचिव्हर अँवॉर्ड

पर्यावरण व अपारंपरिक उर्जेचे संवर्धन या क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल पुण्यातील तेर पॉलिसी सेंटरच्या संचालिका डॉ. विनिता आपटे यांचा इंडियन अचिव्हर अँवॉर्डने नुकताच गौरव केला.

फोरमच्या वतीने या पुरस्कारासाठी ‘वुमेन ऑफ एक्सलन्स’ विभागात देशपातळीवर डॉ. आपटे यांची निवड केली. मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. कॉर्पोरेट, खेळ, तंत्रज्ञान, विज्ञान, नाविन्यपूर्ण उपक्रम, उद्योजकता, सामाजिक कार्य, कला, मनोरंजन, पर्यटन, आरोग्य सेवा, शिक्षण यांसारख्या विविध क्षेत्रात जागरूकता निर्माण करीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्‍तींचा इंडियन अचिव्हर्स फोरमच्या वतीने पुरस्कार देतात.

Leave a Comment