Get In Touch

Wrasse climbing gourami amur pike Arctic char, steelhead sprat sea lamprey grunion. Walleye

Contacts
Location
523 Sylvan Ave, 5th Floor
Mountain View, CA 94041USA

Case Study Tag: Environment

ozzy-3

Ozzy, the eco toon comes to woo kids

A toon character called Ozzy Ozone, named after ozone layer, is coming soon to meet kids in India through an animated video made by the United Nations Environment Programme (UNEP). It would be released in Marathi, Hindi, Bengali, Urdu and English,…

Read More
ozzy-marathi

ओझोनविषयक जागृती करणाऱ्या संचाचे प्रकाशन

संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण विभागाच्या वतीने गेल्या वर्षी प्रकाशित केलेल्या ओझोनविषयक जागृती करणाऱ्या शैक्षणिक संचाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन येत्या पाच सप्टेंबरला होणार आहे. पृथ्वीभोवतालच्या वातावरणात असलेला ओझोन वायूचा थर सूर्यापासून उत्पन्न होणाऱ्या अतिनिलकिरणांना शोषून घेतो व त्यांच्यापासून उद्‌भवणाऱ्या वेगवेगळ्या दुष्परिणामांपासून पृथ्वीवरील जीवसृष्टीचे…

Read More
cropped-Pune-12-Nov-2015

छोट्या छोट्या गोष्टीतून सृष्टी वाचविण्याचा प्रयत्न

काही वर्षापूर्वीबँकेचीस नोकरी सोडून मी सयुक्त राष्ट्र पर्यावरण संघाच्या ओझोन कृती विभागात काम करताना घेतलेला अनुभव भारतातील ग्रामीण भागापर्यंत पोचवण्यासाठी मी तेर पोलिसी सेंटर या संस्थेची स्थापना केली. गेली चार वर्ष या  संस्थेच्या उपक्रमाद्वारे पर्यावरण जागृतीसाठी प्रयत्न करीत आहे. ‘तर’ संस्था…

Read More
Paris-Dec-2015

पॅरिस परिषेदत पुणेही!

ऊर्जा बचतीबद्दल तळागाळातील महिलांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी पुण्यातील तेर पॉलिसी सेंटरच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय पातळीवर वुमन अँड एनर्जी अलायन्सची स्थापना करण्यात आली आहे. या अंतर्गत भारत, तुर्की आणि नायझेरियामधील स्वयंसेवी संस्था एकत्र आल्या असून, ग्रामीण भागातील महिलांना कार्बन उत्सर्जन, हवामान बदलांविषयो सोप्या…

Read More
Ozzy-2-1

Defender of planet Ozzy Ozone goes desi

Combining education with fun, “Ozzy Ozone’ – a small, helmeted cartoon character representing an ozone molecule – will get busy next week, getting across to young children the importance of the ozone layer in the stratosphere. Bringing Ozzy Ozone to the…

Read More
Ozze_1

Here’s Ozzy to teach you about environment

Teaching environmental issues to the primary level students is going to be easier for the teachers now, as an education pack by the United Nations Education Project (UNEP) on environmental studies has been translated into Marathi along with several other regional…

Read More
Ozzy-2-1 copy

“By 2010, India may be free of chlorofluorocarbon”

The central government is aiming for a complete reduction in chlorofluorocarbon (CFC) production by the year 2010 for protection of the ozone layer, said Ministry of Environment and Forests Joint Secretary B P Neelratna. He was speaking at the launch of…

Read More
Ozzy-2-1

कार्बन फ्लोरो कार्बनचे प्रमाण नियान्तीत नियंत्रित आणण्याचा प्रयत्न

‘ओझोनेच्या थाराला घातक ठरणाऱ्या कार्बनफर फ्लोरो कार्बनचे (सीएफसी) प्रमाण सन २०१० पर्यंत १०० टक्के नियंत्रित आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भारताने गेल्या काही वर्षात सीएफसीवर ५० टक्के, तर कार्बन  प्लोराईटवर ८५ टक्के नियंत्रण आणले आहे, अशी माहिती भारत सरकारच्या वनसंरशन व…

Read More
March-2016

सर्वांनी मिळून हरित चळवळ राबवा

शहरवासियांना प्राणवायू पुरवणारी केंद्रे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेकड्या… अन पाण्याचा मुख्य स्त्रोत असणाऱ्या नद्या वाचविण्यासाठी सरकारसोबत स्वयंसेवी संस्था, संघटना आणि नागरिकांनी एकत्रित येऊन “हरित चळवळ” राबविणे आवश्यक आहे. या नैसर्गिक संपदेचे जतन करण्यासाठी प्रत्येकानेच आपापल्या परीने प्रयत्न करायला पाहिजेत, अशी भूमिका…

Read More
Lokmat

ओझोन जनजागृतीसाठी प्रयत्न आवश्यक: विनिता आपटे

वातावरणात होत असलेले बदल पाहता आणि भविष्यातील ग्लोबल वोर्मिन्ग्चा धोका पाहता सर्वसामान्यामध्ये याबद्दल जनजागृती आवश्क असल्याचे मत संयुक्तराष्ट्र पर्यावरण कार्यक्रम ओझोन कृती विभागाच्या सल्लागार विनिता आपटे यांनी व्यक्त केले. लेह, चीन ,रशिया, आस्ट्रेलिया या ठिकाणी वातावरणात होत असलेले बदल आणि नैसर्गिक…

Read More